यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित हायड्रोजन कार बनवली आहे. पाहुयात ही सुपर कार नेमकी आहे तरी कशी.